Sonali Phogat Passed Away Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat: भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sonali Phogat Passed Away: गोव्यात भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच ह्रदयविकाराने निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सोनालीसमोर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती

काही कर्मचाऱ्यांसह सोनाली फोगाट गोव्याला (Goa) गेल्या होत्या. त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्या एक प्रसिध्द अभिनेत्री होत्या. त्यांनी दूरदर्शनवर अनेक शो मध्ये अँकर म्हणुन काम केले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टिकटॉक स्टार म्हणूनही त्यांची ओळख आहे.

सोनाली फोगटने सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता. टिकटॉकसह (Tick Tock) अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या आवृत्तीत भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT