Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

भाजपने मला लक्ष्य केलेय: मायकल लोबो

वरिष्ठांना खूष करण्यासाठी राणेंची धडपड

दैनिक गोमन्तक

कळंगुट: मला व काँग्रेसला संपविण्यासाठी सरकारने आराडी पर्रातील जमिनीचा खोटा मुद्दा पुढे करून आपल्याला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप कळंगुटचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी पत्रकार परिषदेत केला.

मंत्री विश्‍वजीत राणे यांनी केंद्रातील वरिष्ठांना खूष करण्यासाठी होलीकाऊ बनण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही त्यांनी लगावला. ‘राणे यांच्याकडून आपण व आपल्या पत्नीविरोधात विरोधात म्हापसा पोलिसांत नगरनियोजन कायदा कलम 17 (अ) तसेच 17 (ब) चे उल्लंघन केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती तक्रार अर्थहीन आहे. आराडी पर्रा येथील सर्वे क्र : 10/9 आणि 10/10 मधील शेतजमीन सर्व कायदेशीर सोपस्कारानंतर खरेदी करण्यात आली. त्या जमिनीचा वापर फार्म हाऊससाठी स्थानिक भाजीपाला तसेच पर्रातील प्रसिद्ध कलिंगडे पिकविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT