Goa Politics |Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजपचे मुख्य कार्यालय कदंब पठारावर बांधणार : सदानंद शेट तानावडे

परवानग्या मिळाल्यानंतर समारंभ तारीख निश्‍चित करणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa BJP: भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यालयासाठी जुने गोवे बायपास महामार्गालगत कदंब पठारावर जागा घेतली आहे.

काही सरकारी पातळीवरच्या परवानग्या घेणे बाकी आहेत, त्या परवानग्या मिळाल्यानंतर या कार्यालयाचा पायाभरणी समारंभ तारीख निश्‍चित केली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

गोवा भाजपचे प्रदेश कार्यालय उभारण्याचे निश्‍चित झाले असून पणजी शहर व परिसरातही जागेची पाहणी केली होती. परंतु तेवढी जागा उपलब्ध होऊ शकली नाही.

त्यामुळे पक्षाने जुने गोवे महामार्गालगत कदंबा पठारावर जागा घेतली आहे. या ठिकाणी भाजपचे मुख्य कार्यालय राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT