Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

भाजपने लाखो गोवावासीयांना उदरनिर्वाहापासून वंचित ठेवले; दिगंबर कामत

35,000 कोटींचा खाण घोटाळा कधीच झाला नव्हता; दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आज भाजपवर विधानमंडळाची फसवणूक केल्याचा आरोप केला आणि लाखो गोवावासीयांना त्यांच्या उदरनिर्वाहापासून वंचित ठेवले, केवळ मला टार्गेट करण्यासाठी वैयक्तिकरित्या भाजपने (BJP) हे पाऊल उचलले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की खाणकामावरील (Mining) तथाकथित लोकलेखा समिती (पीएसी) अहवाल आणि कथित रु. 35,000 कोटींचा खाण घोटाळा कधीच झाला नव्हता. अस म्हणत त्यांनी भाजपवर बोचरी टीका केली.

दरम्यान, गोव्यात विधानसभा निवडणूकच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT