Flight Dainik Gomantak
गोवा

गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या विमानाला धडकला पक्षी, इंजिनमधून येऊ लागला धूर

Goa Mumbai Flight: खबरदारीचा उपाय म्हणून गोवा- मुंबई फ्लाईटचे उड्डाण रद्द करण्यात आले.

Pramod Yadav

मडगाव: गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईला जाणाऱ्या विमानाला उड्डाणावेळी पक्षी धडकल्याने इंजिनमधून धूर येऊ लागला. खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाण रद्द करण्यात आले आहे. आज (दि. १४ ऑगस्ट) सकाळी 6.55 वा. ही घटना घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोव्यातील दाबोळी विमानतळावरुन AI684 फ्लाईटने मुंबईसाठी उड्डाण घेतले. दरम्यान, उड्डाणावेळी विमानाला पक्षी धडकल्याने इंजिनमधून धूर येऊ लागला. खबरदारीचा उपाय म्हणून विमान उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आले. विमानतील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. दरम्यान, सध्या हे विमान रनवेवर थांबवून ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT