Canca- Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापशात वीज खांबावरून पडून झारखंडच्या कामगाराचा मृत्यू

Canca- Mapusa Goa: खांब मुळातून उन्मळून खाली कोसळला. त्याबरोबरच वर चढलेला कामगारही खाली पडला.

गोमन्तक डिजिटल टीम

काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिराजवळील रस्त्यावर जुनाट वीजखांब बदलण्याच्या कामावेळी खांबावर चढलेल्या झारखंडमधील भालेश्वर कुमार राठोड (३२) या मजुराचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना गुरुवारी (27 जून) दुपारी घडली.

हाती आलेल्या माहितीनुसार, जुनाट काणका येथे साईमंदिराजवळ वीजखांब बदलण्याने काम सुरू होते. यावेळी त्या खांबावरील विद्युत तारा मोकळ्या करण्यासाठी भालेश्वर राठोड हा कामगार खांबावर चढला होता.

त्याचवेळी दुर्दैवाने तो खांब मुळातून उन्मळून खाली कोसळला. त्याबरोबरच वर चढलेला कामगारही खाली पडला.

त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला इस्पितळात नेत असतानाच वाटेत त्याचे निधन झाले. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT