Bicholim Crime News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: फेक इन्स्टाग्राम अकाऊंट काढून महिलेचा छळ; डिचोलीतील युवकास अटक

संशयित तरूण मूळचा कोल्हापुरचा

Akshay Nirmale

Bicholim Crime News: सोशल मीडियात महिलेचे फेक अकाऊंट काढून तिचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी मये, डिचोली येथील एकास अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरूण हा मूळचा कोल्हापुरचा आहे. राहुल गंगाराम नाईक (वय २२) असे त्याचे नाव आहे. गोव्याच्या सायबर क्राईम पोलिसांनी ही कारवाई केली.

राहुल नाईक याने एका महिलेचे फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले होते. त्यावरून तो विविध पोस्ट टाकत होता. याचा त्या महिलेला नाहक त्रास झाला. ही बाब संबंधित महिलेला लक्षात आल्यावर तिने सायबर क्राईम विभागाकडे याबाबत तक्रार केली होती, असे समजते.

त्यानंतर पोलिसांनी या फेक अकाऊंटचा माग काढत संबंधित युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडे या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT