Crocodile Rescued Bicholim Kudchire Dainik Gomantak
गोवा

Crocodile Rescued: कुडचिरेत विहिरीत आढळली भली मोठी मगर, स्थानिक युवकांनी केली सुटका

Bicholim Kudchire Crocodile: कुडचिरे येथे विहिरीत अडकलेल्या मगरीची स्थानिक युवकांनी सुखरूप सुटका केली.

Sameer Panditrao

Bicholim crocodile rescue

डिचोली: कुडचिरे येथे विहिरीत अडकलेल्या मगरीची स्थानिक युवकांनी सुखरूप सुटका केली. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मगरीला वन खात्याच्या स्वाधीन केल्याची माहिती मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार कुडचिरेतील तळेवाडा येथील एका विहिरीत गेल्या बऱ्याच दिवसांपासून एक मगर अडकून पडली होती. पावसाळ्यात ही मगर विहिरीत उतरली असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT