पोलीस ठाण्याबाहेर बाप्पाला निरोप देताना अधिकारी व पोलीस कर्मचारी Dainik Gomantak
गोवा

Bicholim: पोलिस स्थानकातील गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन

सजविलेल्या वाहनातून पारंपरिक मार्गाने गणेशमूर्ती (Ganesh)गावकरवाडा येथे नदीस्थळी येताच 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अश्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली पोलिस स्थानकातील अकरा दिवसांच्या गणरायाला 'मंगलमूर्तीचा जयघोषात उत्साहात आणि भक्तीभावाने विसर्जन कर्णयंत आले. कोरोना महामारीच्या(covid 19) नियमांचे पालन करून डिचोली पोलिसांतर्फे (police)अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भजन,कीर्तन फुगड्या आदी पारंपरिक कार्यक्रम पार साजरे करण्यात आले.

सोमवारी सायंकाळी उत्तरपूजा, आरती व गाऱ्हाणे झाल्यानंतर मंगलमूर्तीचा जयजयकार करीत गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी(Ganesh Visarjan) बाहेर घेण्यात आली. यावेळी पोलिसांतर्फे मंगलमूर्ती गणरायाला सलामी देण्यात आली. यानंतर सजविलेल्या वाहनातून पारंपरिक मार्गाने गणेशमूर्ती गावकरवाडा येथे नदीस्थळी येताच 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अश्या जयघोषात बाप्पाला निरोप देत गणपती बाप्पांचे (Ganpati bappa )पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT