गोवा

धक्कादायक! बेंगळुरूच्या पर्यटकांना गोव्यात नाईट क्लबमध्ये ठेवले ओलीस, मारहाण करून 80,000 रुपये लुटले

दहा ते बारा जणांचा ग्रुप गोव्यात मौजमजा करण्यासाठी आले असताना, त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Pramod Yadav

Goa: बेंगळुरू येथील पर्यटकांना गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये ओलीस ठेऊन, मारहाण करून 80 हजार रुपये लुटल्याचे धक्कादाक प्रकरण समोर आले आहे.

दहा ते बारा जणांचा ग्रुप गोव्यात मौजमजा करण्यासाठी आले असताना, त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना तेथील दलालांनी जबरदस्ती नाईट क्लबमध्ये घेऊन ओलीस ठेवले. त्यांचे फोन तोडून मारहाण केली व सुमारे 80 हजार रुपये लुटले, असे पर्यटकांनी सांगितले आहे.

पर्यटकांसोबत घडलेल्या या प्रकाराबद्दल त्यांनी न्याय आणि संबधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. यात महाराष्ट्रातील पर्यटकांनी देखील नाईक क्लबमध्ये ओलीस ठेऊन त्यांच्याकडून 30 हजार रुपयांची रक्कम लुटली होती. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून रक्कम परत मिळवून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT