Pratap singh Rane Dainik Gomantak
गोवा

Pratap Singh Rane: ...अखेर प्रतापसिंग राणेंच्या प्रचाराला सुरुवात!

प्रतापसिंग राणेंनी देवीचा आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक
Pratap singh Rane starts campaigning

ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांनी पर्ये मतदारसंघातून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

Vishwajit Rane/Pratap singh Rane

भाजपने त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पर्ये मतदारसंघातून (Parye Constituency) आरोग्यमंत्री आणि भाजप नेते विश्वजीत राणेंना (Vishwajit Rane) उमेदवारीचे संकेत दिले होते.

Vishwajit Rane and Wife Divya Rane

मात्र भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Pratap singh Rane

प्रतापसिंग राणेंनी (Pratap singh Rane) आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

Pratap singh Rane

राणेंनी निवडणूक लढवू नये, यासाठी भाजपकडूनही (BJP) शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे.

एकीकडे प्रतापसिंग राणेंची सुन दिव्या राणे भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे प्रतापसिंग राणे काँग्रेसच्या (Congress) प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. उमेदवारीवर ठाम राहिल्यास पर्ये मतदारसंघात रंगणार सासरे विरुद्ध सून असा राजकीय सामना

पुढे काय निकाल लागणार हे वेळ आल्यावरच समजेल. तूर्तास तरी प्रतापसिंग राणेंनी आपली पत्नी विजयादेवी राणेंसह पर्येतील भूमिका देवीचा आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT