Calangute Police Dainik Gomantak
गोवा

Calangute Police: कळंगुटमध्ये भिकाऱ्यांची धरपकड; पोलिसांनी राबवली मोहिम

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोहिम

Akshay Nirmale

Calangute Police: गोव्यातील सुप्रसिद्ध समुद्रकिनारा असलेल्या कळंगुट येथे पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत पोलिसांनी भिकारी, फेरीवाले, दलाल यांची धरपकड केली. भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ही मोहिम राबवली.

भिक मागण्याच्या घटनांतून पुढे अनावश्यक गुन्हेगारी घटना घडत असतात. त्यातून सार्वजनिक शांततेला बाधा पोहचत असते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कायद्याचे पालन होते आहे की नाही, हे तपासणे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच ही कारवाई केली गेली.

कळंगुट, किनारी पोलिस अशा विविध पथकांतील पोलिस कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही मोहिम राबवली गेली. गोवा हे पर्यटनसाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. येथे भिकाऱ्यांची संख्या वाढल्यास ते येथील पर्यटन व्यवसासाठी मारक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT