Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यातील या लोकप्रिय गार्डनला नक्की भेट द्या

Tourism Place In Goa: गोव्यातील जपानीज गार्डन हे येथील सौंदर्य आणि मनमोहक दृश्यांसाठी ओळखली जाते.

Shreya Dewalkar

Goa Tourism:

गोव्यातील जपानीज गार्डन हे येथील सौंदर्य आणि मनमोहक दृश्यांसाठी ओळखली जाते. वास्को द गामा येथे डोंगरमाथ्यावर वसलेली बाग निसर्गाच्या सौंदर्यावर भर देते. याठिकाणी अनेक स्थनिक तसेच विदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात.

या जपानीज गार्डनमधून समुद्रा विहंगमय दृश्य अपल्याला पहायला मिळते. तसेच या ठिकाणी मनमोहक सूर्यास्त आणि सूर्योदय दोन्ही पहायला मिळते. बाग वरच्या उंच टेकड्या आणि

खाली शांत समुद्रकिनारा यांचे दोलायमान सौंदर्य पहायला मिळते. या जपानीज गार्डनमध्ये अनेक स्विंग आणि स्लाईड्स देखील आहेत, त्यामुळे ते मुलांसाठी अनुकूल आहे.

हे जपानीज गार्डन मुरगाव किल्ल्याच्या परिसरात आहे. तसेच पोर्तुगीज वसाहत असलेल्या वास्को द गामापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. मुरगाव ट्रस्ट कॉलनीच्या पुढे जपानी गार्डनमध्ये पोहोचाल. या बागेत तुम्हाला पायऱ्या उतरून खाली जायचे आहे.

जपानीज गार्डनला जाण्यासाठी एक रमणीय पायवाट आहे. खाली खोल निळ्या समुद्रात जहाजे आणि रोइंग बोटींचा सुंदर नजारा देखील आपण अनुभवू शकता. जपानीज गार्डनला जाताना वाटेत एक छोटेसे शिवमंदिरही आहे याठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT