Bangalore-Vasco Special Train Dainik Gomantak
गोवा

Bangalore-Vasco Train: खास स्वातंत्र्यदिनानिमित्त गोवा ते बंगळूरू धावणार विशेष ट्रेन; सविस्तर माहिती घ्या जाणून

14 आणि 15 ऑगस्टसाठी ही ट्रेन असणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bangalore-Vasco Train: स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय रेल्वेतर्फे गोव्यात विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी बंगळूरू ते वास्को दरम्यान विशेष ट्रेन धावणार आहे. 14 आणि 15 ऑगस्टसाठी ही ट्रेन असणार आहे.

(Bangalore to Vasco Special Train on Independence Day)

गाडी क्र. 06501 सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूरू-वास्को स्पेशल एक्स्प्रेस सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूरू येथून 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता वास्कोला पोहोचेल.

गाडी क्र. 06502 वास्को-सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू स्पेशल एक्स्प्रेस 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता वास्कोहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरूला पोहोचेल.

माहितीनुसार, सदर ट्रेन तुमकूर, आर्सिकेरे , बिरूर, दावणगेरे, हरिहर, हावेरी, हुबळी, धारवाड, लोंडा, कॅसलरॉक, कुळे, सावर्डे आणि मडगाव स्थानकावर थांबेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT