Loudspeaker Dainik Gomantak
गोवा

गोव्यात अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद करा; हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समितीने बुधवारी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण गोव्यात अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद करावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने बुधवारी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

“न्यायालयाचे आदेश आणि त्यानंतरचे निर्देश (अधिकार्‍यांकडून) असूनही, गोव्यातील (Goa) मशिदींमधून अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केला जात आहे. लाऊडस्पीकरमुळे प्रत्येकाला मोठ्या आवाजात प्रार्थना ऐकावी लागत आहे. त्याच तत्त्वांचा वापर करून, जर इतर सर्व धर्मांनी त्यांच्या धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावायला सुरुवात केली, तर ती सर्व नागरिकांसाठी एक मोठी समस्या असेल,” असे निवेदनात म्हटले आहे.

अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर अनिवार्य किंवा इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही याकडे लक्ष वेधून हिंदु जनजागृती समितीचे सदस्य म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नमूद केल्याप्रमाणे, झोप हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सकाळच्या वेळेत म्हणजे सकाळी 6 च्या आधी अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

SCROLL FOR NEXT