Bambolim Car Accident Dainik Gomantak
गोवा

Bambolim Car Accident: बांबोळी येथे भीषण अपघात, कारचा चक्काचूर

अपघातावेळी कारमध्ये किती लोक होते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Pramod Yadav

Bambolim Car Accident: बांबोळी येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. यात कारचा चक्काचूर झाला असून, या अपघातात किती लोक जखमी झाले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सोमवारी (दि.०२) सकाळी हा अपघात झाल्याचे समजते.

Bambolim Car Accident

मुख्य रस्त्यावरुन भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या सुरक्षा पट्टीला धडकली आणि सर्व्हिस रोडवर आली. यात कारचा समोरचा भाग आणि छत याचा चक्काचूर झाला आहे.

Bambolim Car Accident

कार सर्व्हिस रोडच्या कडेला थांबली असून, यात अपघातावेळी कारमध्ये किती लोक होते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT