Balli School Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Balli School Bus Accident: बाळ्ळी येथे बालरथचा अपघात; विद्यार्थी जखमी

पुढील तपास सुरू

Kavya Powar

Balli School Bus Accident: बाळ्ळी येथे आज (7 डिसेंबर) बालरथ स्कूलबसचा अपघात घडला आहे. बस उलटल्याने यामध्ये 4 विद्यार्थी जखमी जखमी झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटने आणि ही घटना घडली.

बसमधील 17 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांच्या डोक्याला मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT