Rape Case Dainik Gomantak
गोवा

Baga Rape Case: बागा कथित सामूहिक बलात्कार प्रकरण; महिला म्हणते असे काही झालेच नाही

महिलेने याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिली आहे.

Pramod Yadav

Baga Alleged Gang Rape Case: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बागा येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्‍यान एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती.

पश्‍चिम बंगालमधील एका मनोरुग्ण महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्‍याची घटना उघकी आली. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, महिलेने याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिली आहे.

महिलेने कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिली असून, तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे महिलेने म्हटले आहे. त्यामुळे महिलेवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रकरण समोर आल्यानंतर तपासासाठी ही केस पणजीतील महिला पोलिसांकडे वर्ग केली होती. महिला मनोरुग्‍ण असल्याने तिचा गैरफायदा घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान, महिलेने असे काही घडले नसल्याची जबानी आता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT