Ganesh Visarjan, Sirsaim Goa 
गोवा

Ganesh Visarjan: गणपती विसर्जन काळात काळजी घ्या! शिरसईत मगरीच्या पिल्लाचा मुक्त संचार

गणपती विसर्जनस्थळी मगरीचे पिल्लू खुलेपणाने फिरताना आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Pramod Yadav

Ganesh Visarjan, Sirsaim Goa: घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाच्या विविध मान्यतांनुसार विसर्जनाला सुरुवात झाली आहे. दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतीचे ठिकठिकाणी विसर्जन केले जात आहे.

पण, विसर्जनावेळी शिरसई येथून एक घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनस्थळी मगरीचे पिल्लू खुलेपणाने फिरताना आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत स्थानिकांनी एक व्हिडिओ चित्रित केला असून, शिरसई येथील लोकांनी विशेष काळजी घेण्याचे आवहन करण्यात आले आहे. मगरीचे एक पिल्लू गणपती विसर्जनस्थळी आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. विसर्जनस्थळी लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

सध्या सर्वत्र गणेश विसर्जनाची धूम आहे. विसर्जन काळात लोकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मगरीच्या पिलांचा मुक्त संचार धोकादायक असून, काही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT