Praveen Arlekar

 

Dainik Gomantak 

गोवा

प्रवीण आर्लेकर तर ड्रग डीलर,...: बाबू आजगावकर

सोमवारी पेडणेमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रवीण आर्लेकर यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. राजकीय नेते प्रचारसभा घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. तर दुसरीकडे अनके बडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करु लागले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातवरण चांगलंच तापू लागले आहे. यातच आता सोमवारी पेडणेमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी प्रवीण आर्लेकर यांचे भाजपमध्ये (Bjp) स्वागत केले. मागील काही दिवसांपासून प्रविण अर्लेकर (Praveen Arlekar) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, प्रविण अर्लेकर भाजपमध्ये आल्याने साफ झाले. भाजपमध्ये दाखल होणारा प्रवीण आर्लेकर ड्रग डीलर होता. आता त्याला भाजपने साफ केले असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी म्हटले आहे.

आजगावकर पुढे म्हणाले, प्रविण आर्लेकर पूर्वी ड्रग्ज विकण्याचा धंदा करत होते. प्रविण अर्लेकरांसारख्या कित्येकांना पक्षाने सामील करुन घेतले. आम्ही पक्षामध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. प्रविण कर्लेकरांचा इतिहास काढून बघा तो काय करत होता ते. पक्षाने सांगितलेले प्रत्येक काम आम्ही केले. त्याचबरोबर पक्षाने सांगितल्याप्रमाणे आम्ही वागलोही. आम्ही प्रामाणिकपणे काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT