गोवा मुक्ती हीरकमहोत्सवानिमित्त 60 कलाकारांचा होणार गौरव Dainik Gomantak
गोवा

गोवा मुक्ती हीरकमहोत्सवानिमित्त 60 कलाकारांचा होणार गौरव

या पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: कला संस्कृती संचालनालयाने साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, लोककला, भजन, कीर्तन, तियात्र, छायाचित्र अशा क्षेत्रातील 60 कलाकारांची गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवी वर्षात (60th Goa Liberation Day) पुरस्कारासाठी निवड केली आहे. 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मानकऱ्यांत संगीत - सदानंद सतरकर, कामिल फर्नांडिस, अजित सरदेसाई, गुरुदास तारी, जनार्दन कुंडईकर, आल्वितो आरावजो, रॉक एक्स एफ फर्नांडिस. साहित्य - शोभा फुलकार, वामन गोविंद टाकेकर, एना तेरेजा ई फरैरा. लोककला - नम्रता पोतनीस, गणेश देऊ घाडी, सीता रामा बोरकर, पांडुरंग फटी नाईक, रुक्माबाई कृष्णा च्यारी, प्रमोदिनी च्यारी, सोनू मुरगावकर. तियात्र - जुवॉंव रॉड्रिगीस, मारिओ मिनेझिस, जुवाव डायस, सुकोरिना फर्नांडिस, पीटर फर्नांडिस, नेत्रकांत पंचवाडकर.

नाटक - गुलाब सावंत, भिवा परब, राघोबा परब, अमृतराव भोसले, रत्नाकर राऊत देसाई, गजानन बांदेकर, पांडुरंग गावस, किरण कामत, वासुदेव नाईक, शितल गायतोंडे, सुरेंद्र वळवईकर, रोहिदास नाईक, सत्यवान नाईक, सुधाकर देसाई, मुरारी कलशावकर, दिगंबर कोलवाळकर, सुगंधा हलर्णेकर, विनायक महाले, देविदास देसाई, फादर डॉम्निक अल्वारिस, लक्ष्मण काणकोणकर. भजन - कृष्णा वेर्णेकर, पुंडलिक नागवेकर, धर्मू करमळकर, मुकुंद च्यारी, मंगला जांभळे, सुमित्रा धारगळकर, फोंडू नाईक, व्यंकटेश नाईक, लॉरेन्स विल्सन, मुरारी कांदोळकर, चंद्रकांत गावडे, साजू नाईक. हस्तकला - प्रेमानंद पाटील, विद्याधर कुडणेकर, तुळशीदास कवळेकर. चित्रकला - दीपक गाड यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT