Attendance of CM Pramod Sawant at the celebration of Parse Devasthan Dainik Gomantak
गोवा

पार्से देवस्‍थानच्‍या उत्‍सवाला मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची उपस्‍थिती

'पार्से गावातील श्री देवी भगवती आपली कुलदेवता आहे'

दैनिक गोमन्तक

मोरजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अक्षय्य तृतियेच्या शुभमुहूर्तावर पार्से येथे श्री सातेरी देवीच्या मूर्तिप्रतिष्‍ठापना सोहळ्याला उपस्थिती लावून श्री देवी भगवती आणि श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, देवस्थानचे पदाधिकारी आनंद देसाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, पार्से गावातील श्री देवी भगवती आपली कुलदेवता आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक उत्सवाला आम्ही कुटुंबीयांसोबत उपस्थिती लावून आशीर्वाद घेतो. अशा प्रकारचे उत्सव लोकांना एकत्रित आणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT