Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: बैठकांना न चुकता उपस्थित राहा!

मडगाव नगराध्यक्षांनी दिली अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

गोमन्तक डिजिटल टीम

पालिकेच्या बैठकांना सर्व विभागांतील अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे फर्मान नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी काढले आहे. शुक्रवारी झालेल्या कार्निव्हल, शिमगोत्सव व इतर विषयांवरील बैठकीस काही अधिकारी उपस्थित नव्हते. तर काही अधिकारी उशिरा आले.

...अन्यथा कर्मचाऱ्यांना मेमो देणार

पालिकेत 15 ऑगस्ट, 19 डिसेंबर, 26 जानेवारी यासारखे राष्ट्रीय दिन साजरे केले जातात, तेव्हाही अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. अशा कार्यक्रमांना गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मेमो दिला जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

नगरसेवक घन:श्याम शिरोडकर म्हणाले, की नियमाप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिलेच पाहिजे. गैरहजर असलेल्यांनी ते जिथे सरकारी कामासाठी हजर होते, तेथील अधिकाऱ्यांकडून उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र आणावे, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT