Attempt to blow up ATM machine at Kunkalim  Dainik Gomantak
गोवा

‘एटीएम’ फोडण्यासाठी गेलेले बंटी-बबली गोवा पोलिसांच्या तावडीत

कुंकळ्ळी बाजार परिसरात असलेले एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कुंकळ्ळी (Kunkalim) बाजार परिसरात असलेले एटीएम मशीन (ATM machine) फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी कारवाई करून गुरुवारी रात्री दिलीप काणकोणकर (27, तिसवाडी) आणि वंदना गावस यांना अटक केली.

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्‍यरात्री 2.30 च्या आसपास बँक ऑफ बडोदाचे एटीएम मशीन फोडण्यात येत असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून बँकेच्या हैदराबादमध्ये असलेल्या कार्यालयाला कळाल्यावर त्यांनी त्वरित पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन दिलीप काणकोणकर आणि वंदना गावस यांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT