P. T. Usha Dainik Gomantak
गोवा

P. T. Usha: अ‍ॅथलेटिक पी. टी. उषा पुढील आठवड्यात गोव्यात येणार

त्या गोव्यात येऊन विविध बैठका घेणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

P. T. Usha भारतीय ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष पी. टी. उषा पुढील आठवड्यात गोव्यात येणार असल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. पी. टी. उषा ह्या गोव्यात येऊन विविध बैठका घेणार आहेत तसेच राष्ट्रीय खेळांसाठीची एकूण सर्व व्यवस्था पाहणार असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

SCROLL FOR NEXT