Goa Legislative Assembly Dainik Gomantak
गोवा

पर्रिकरांच्या पश्चात गोवा कोणाचं? गत निवडणुकीतील संख्याबळ जाणून घ्या

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Election) भाजप, कॉंग्रेससह इतर राजकीय पक्षांना किती जागा मिळाल्या याचा आढावा घेऊया...

दैनिक गोमन्तक

केंद्रीय निवडणुक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात गोव्याच्या विधानसभा निवडणुकाचंही (Goa Legislative Assembly) अखेर बिगूल वाजलं आहे. गोव्यात 40 जागांसाठी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातच राज्यात सत्तेत असणारा भाजपदेखील पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना आकर्षित करत आहे. त्याचबरोबर गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांकडूनही यादी जाहीर करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.

दरम्यान, मागील गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, कॉंग्रेससह इतर राजकीय पक्षांना किती जागा मिळाल्या याचा आढावा घेऊया...

  • भाजप -13

  • कॉंग्रेस-17

  • महाराष्ट्रवादी गोमन्तक पार्टी- 3

  • अपक्ष-3

  • आम आदमी पार्टी-0

  • गोवा फॉरवर्ड पार्टी-3

  • गोवा सुरक्षा मंच- 0

  • युनाइटेड गोवन्स पार्टी- 0

  • गोवा विकास पार्टी- 0

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT