Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

अरविंद केजरीवाल आजपासून गोवा दौऱ्यावर

केजरीवाल मंगळवारी दुपारी राज्यात येणार आहेत. पुढील चार दिवस पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांशी, तसेच महिला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज मंगळवारी चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी समाजातील विविध घटकांमधील लोकांशी संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. (Arvind Kejriwal to visit Goa from today for goa assembly election)

केजरीवाल (Arvind Kejriwal) मंगळवारी दुपारी राज्यात येणार आहेत. पुढील चार दिवस पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांशी, तसेच महिला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील. त्याच बरोबर व्यापारी आणि उद्योगपतींचा समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ''आप'' (Goa AAP) हा लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या ऐकणे आणि त्यावर तोडगा काढण्यावर भर देणार आहे. इतर पक्ष वातानुकूलित खोल्यांमध्ये आपला जाहीरनामा तयार करतात. तर आप गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेईल. गोवेकरांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर लवकरच आप जाहीरनाम्यात गोव्याच्या समस्यांवरील उपायांचा समावेश करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT