Arvind Kejriwal attacks on goa BJP and Congress Dainik Gomanatak
गोवा

केजरीवालांचा भाजपसह काँग्रेसवर हल्लाबोल

भाजपने काँग्रेस नेत्यांच्या घोटाळ्यांना संरक्षण दिले आहे; केजरीवाल

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रमुख, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता आल्यास पुढील पाच वर्षांत प्रत्येक नागरिकाला "10 लाख रुपयांचा लाभ" मिळेल. तसेच राज्यातील जनतेला मोफत वीज आणि आरोग्य सेवा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

केजरीवाल यांचा भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल

पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, भाजप आणि काँग्रेसकडे गोव्याबद्दल "कोणतीही दृष्टी" नाही. "मी भाजप कार्यकर्त्यांना पक्ष सोडण्यास सांगत नाही, पण 'आप'ला एक संधी द्या आणि आम्हाला मतदान करा. भाजपने (BJP) आपल्या कार्यकर्त्यांसाठी काहीही केले नाही, त्यांनी केवळ काँग्रेस (Congress) नेत्यांच्या घोटाळ्यांना संरक्षण दिले आहे. दुसरीकडे, काँग्रेसची ही अशीच अवस्था झाली आहे. मी काँग्रेस कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, 'आप'ला (AAP) संधी द्या आणि तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी झाडूला मत द्या,"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT