Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

अरविंद केजरीवालांचे गोव्यात कार्यकर्त्यांनी घोषणा देत केले स्वागत

केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) स्वागतासाठी आप'चे महादेव नाईक, प्रेमानंद नानोस्कर, राहूल म्हांब्रे, प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर व इतर पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

चालू आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी 1.30 वाजता आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आप'चे महादेव नाईक, प्रेमानंद नानोस्कर, राहूल म्हांब्रे, प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर व इतर पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाबोळी विमानतळावरून केजरीवाल बाहेर येताच केजरीवाल तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है,आमका जाय, आमका जाय केजरीवाल आमका जाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांचा हा दौरा अचानक जाहीर झाला आहे. आपल्या स्वागतास आलेल्याकडून हार तुरे स्वीकारुन ते पोलीस गराड्यात सरळ गाडीत जाऊन बसले.

(सविस्तर वृत्त थोेड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nashamukt Yuva For Viksit Bharat: गोव्यात नशामुक्त युवा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक; ड्रगविरोधी लढा तीव्र

Fonda Pocso Court Case: लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार! 22 वर्षीय तरुणावर; पॉक्सो कलम 376 अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे कोर्टाने आदेश दिले

Goa Politics Satire: गोव्याच्या अधिवेशनाची राजकीय 'आकडेमोड'!

Bandoda Theatre Tradition: गोव्यातल्या जत्रा, नाटके आणि आठवणींची नांदी, बांदोड्याच्या सालातली तालीम

Lady Fish Marathi Cuisine: मूडदुशी... जिभेला आल्हाद आणि मनाला 'मूडखुशी' देणारा मासा!

SCROLL FOR NEXT