Childrens Dainik Gomantak
गोवा

मुलांना समजून घेणे गरजेचे: अरुण नाईक

विद्यार्थ्यांच्या खेळातील नैपुण्य, कलेतील प्रावीण्य आणि प्रयोगातील नावीन्य त्यांना उजाळा देतात

दैनिक गोमन्तक

पेडणे: आपल्या मुलांना समजून घ्या. ते चुकत असतील तर कधी प्रेमाने, कधी धाक दाखवून त्यांना सुधारण्याचा जरूर प्रयत्न करा. शाळा विद्या आणि ज्ञान देते तर बक्षीस वितरण, स्नेहसंमेलना सारखे कार्यक्रम जीवनाचे शिक्षण देतात. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या खेळातील नैपुण्य, कलेतील प्रावीण्य आणि प्रयोगातील नावीन्य यांना उजाळा देतात, असे प्रतिपादन साहित्यिक तथा अध्यापक अरुण नाईक यांनी येथे बोलताना केले.

सरकारी प्राथमिक विद्यालय चावदेवाडा पार्से या शाळेच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

या प्रसंगी मांद्रे ,शाळा प्रमुख दिलीप म्हामल, शाळा व्यवस्थापन समिती समीर पार्सेकर, पालक संघाच्या अध्यक्षा रुपाली पार्सेकर, सदस्य संजय कोनाळकर, स्वरूपा कळंगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते. इयत्ता चौथीच्या विध्यार्थी वर्गाने स्वागतगीत सादर केले. स्वागत शिक्षिका रणजीत मयेकर यांनी केले. समीर पार्सेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT