Army Bharti 2023 Dainik Gomantak
गोवा

Army Bharti 2023 : गोव्यातील युवकांना देशसेवेची संधी; शुक्रवारपासून सैन्य भरतीला सुरुवात

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया शुक्रवारी सुरू होणार असून ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे,

दैनिक गोमन्तक

Agneepath Yojana 2023: देशसेवा करण्यासाठी अनेक युवक इच्छुक असतात. अशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया शुक्रवारी सुरू होणार असून ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे, असे भारतीय लष्कराच्या कोल्हापूर येथील भरती कार्यालयाने सांगितले.

अग्निवीर इच्छुकांना 10 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) ऑनलाइन अर्ज नोंदणी करून सबमिट करावी लागेल.

माहितीनुसार, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आणि गोवा राज्यातील पात्र अविवाहित पुरुष कोल्हापूर केंद्राकडे अर्ज करू शकतात.

अर्ज करताना, उमेदवारांना पाच परीक्षा केंद्रे निवडायची आहेत जिथून ते ऑनलाइन CEE साठी बसणार आहेत.

प्रवेश परीक्षा 12 एप्रिलपासून बॅचमध्ये घेतली जाईल. CEE मध्ये निवडलेल्या उमेदवारांना नंतर फेज-2 मध्ये शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा द्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT