Pissurlem water issue Dainik Gomantak
गोवा

होंडा आजोबा नगर भागात जलवाहिनी फुटली, किंमती पाणी वाया

पाण्यासाठी सर्वत्र वणवण भासत असताना अशा प्रकारे जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारात वाढ होत आहे

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : होंडा ते फोंडा रस्ता दरम्यान आजोबा नगर भागात जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे (Water) पाट रस्त्याने वाहत होते, यामुळे या भागातील पाणी पुरवठा खंडित झाला होता. फुटलेल्या जलवाहिनीची तातडीने दखल घेऊन जलवाहिनी संध्याकाळी दुरूस्त करण्यात आली.

सद्या गोव्यात (goa) पाण्यासाठी सर्वत्र वणवण भासत असताना अशा प्रकारे जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारात वाढ होत आहे, त्यामुळे नागरिकांना (Citizen) मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून नागरिक घागर मोर्चा काढत आहेत. त्यामुळे सरकारच्या संबंधित खात्याने जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिन्या घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्व सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT