Vandana Rao Dainik gomantak
गोवा

वंदना राव यांच्यावर गोव्याची 'ही' जबाबदारी

कोण आहेत वंदना राव, काय आहे नवीन जबाबदारी

दैनिक गोमन्तक

वंदना राव, IAS (AGMUT-2015) यांची गोवा (goa) औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि माहिती तंत्रज्ञान संचालकपदाच्या अतिरिक्त कार्यभारासह क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक (Director) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेमंत कुमार, IAS (AGMUT 2013), आयुक्त राज्य कर हे त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त विशेष सचिव (गृह, कार्मिक आणि दक्षता) म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार! 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

Goa Politics: 'पणजीतूनच निवडणूक लढवणार, भाजपमध्येच राहणार'; उत्पल पर्रीकरांच्या संभाव्य घरवापसीवर बाबूश यांची स्पष्ट भूमिका

Horoscope: कोजागरी पौर्णिमेला चमकणार 'या' 5 राशींचं नशीब! अचानक मिळू शकते गुड न्यूज, आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

IND vs NZ T20I Series: भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर, कोणाला मिळणार संधी?

Sandalwood Tree: स्वतः झिजून जगाला सुगंध देणारा चंदनवृक्ष! 40 ते 50 वर्षांच्या वाढीमागचं निसर्गाचं अद्भुत रहस्य

SCROLL FOR NEXT