Anonymous Decomposed Dead Body Found Dainik Gomantak
गोवा

Dead Body Found: धक्कादायक! मये येथील रेल्वे ट्रॅकशेजारी सापडला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; तपास सुरू

डिचोली पोलीस घटनास्थळी दाखल

Kavya Powar

Anonymous Decomposed Dead Body Found

अज्ञात मृतदेह सापडण्याची अजून एक घटना समोर आली आहे. मये येथील रेल्वे ट्रॅकच्या शेजारी एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. याची माहिती मिळताच डिचोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

प्रथमदर्शनी तपासानुसार, अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ३ ते ४ दिवस जुना असून सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. ही व्यक्ती साधारण ४० वर्षांची असल्याचा अंदाज आहे. सदर व्यक्ती रेल्वेला धडकली किंवा रेल्वेमधून पडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, मृतदेह पुढील तपासासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT