Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

मुख्य पाईपलाईनच्या गळतीमुळे हणजुण येथे पाणीटंचाई

गेल्या अनेक दिवसांपासून गळतीमुळे मुख्य पाईपलाईनमधून पाणी वाहत आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: मुख्य पाईपलाईनच्या गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने चिवार, हणजुण येथील रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी संबंधित विभाग व शिवोलीच्या आमदारांना (MLA) या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा सुळलीत नाही. याबाबत पीडब्ल्यूडीकडे तक्रार करूनही विभागाकडून कारवाई होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यांनी पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर अनेकदा मोर्चा काढला, मात्र नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी ऐकून घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून गळतीमुळे मुख्य पाईपलाईनमधून पाणी (Water) वाहत आहे. आपण आधीच तीव्र पाणीटंचाईला तोंड देत आहोत, मात्र दुसरीकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी ही मूलभूत गरज आहे आणि त्यासाठी आम्हाला किती त्रास होतो हे आम्हाला माहीत आहे,” स्थानिक रहिवाशांनी आपली खंत व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT