Lawrence Bishnoi Dainik Gomantak
गोवा

Lawrence Bishnoi: 'लॉरेन्स बिश्नोई'ची टोळी गोव्यात, हणजुण पोलिसांनी सात जणांना घेतलं ताब्यात

Lawrence Bishnoi Gang In Goa: हणजुण पोलिसांनी धडक कारवाई करत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेले सात जण ताब्यात घेतले आहेत.

Sameer Amunekar

पणजी : हणजुण पोलिसांनी धडक कारवाई करत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेले सात जण ताब्यात घेतले आहेत. यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा विष्णू बिश्नोईचाही समावेश आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्वजण पंजाब पोलिसांना अत्यंत हवे असून त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हणजुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईनुसार लवकरच पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे कळते.

बिष्णोई टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावरीय गुन्ह्यांमुळे ओळखली जाते. या टोळीचा प्रमुख लॉरेन्स हा २०१४ पासून तुरुंगात आहे. त्याच्याविरोधात खून, दरोडा, खंडणी तसेच शस्त्र विक्री असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी टोळीने घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

Opinion: पाकिस्तान, चीन भारताविरुद्ध नव्या कुरापतीची संधी शोधतायत, ट्रम्पने टॅरिफ वाढवलं; चिंता करायची की संधी शोधायची

Ravichandran Ashwin Retirement: क्रीडाविश्वात खळबळ! चेन्नईच्या 'या' स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

Ganesh History: 'चतुर्थीची कथा' महादेवांच्या रागातून शिरच्छेद, हत्तीमुखासह गणेश म्हणून झाला पुन्हा जीवंत

SCROLL FOR NEXT