Accident On Atal Setu Dainik Gomantak
गोवा

Accident On Atal Setu: अटल सेतूवर कार आणि सांडपाणी ट्रकचा अपघात

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Pramod Yadav

Accident On Atal Setu: अटल सेतूवर कार आणि सांडपाणी ट्रकचा अपघात झाला. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आलेल्या व्हिडिओतून दिसत आहे. अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

अटल सेतूवरील या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक कार दुभाजकाच्या दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. यात कारच्या समोरील भागाचा मोठे नुकसान झाले असून, ट्रकचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.

या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT