Amit Shah offering prayers at Shree Nagesh Temple  Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa : गृहमंत्री अमित शहांनी नागेशी मंदिराला दिली भेट

अमित शहा आज गोवा दौऱ्यावर आहेत

Rajat Sawant

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात दाखल झाले. अमित शहा दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते.

त्यानंतर अमित शहा यांचा ताफा फार्मागुडीच्या दिशेने रवाना झाला. लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत अमित शहांकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

स्वयंपूर्ण गोवा सारखा उपक्रम राबवून सर्वसामान्यांचा विकास साधण्याची हिंमत केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दाखवली असे अमित शहा म्हाणाले. मात्र, या जाहिर सभेत त्यांनी म्हादई प्रश्नावर बोलणे टाळले.

यानंतर गृहमंत्री अमित शहांनी गोवा दौऱ्यात फोंड्यातील नागेशी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उपस्थित होते. शहांना यावेळी प्रतिमा भेट देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT