Goa Landslide News Canva
गोवा

Cortalim News: ही तर जनतेची फसवणूक! कुठ्ठाळी भूस्खलनावरून महामार्ग रोखण्याचा पाटकर यांचा इशारा

Cortalim Landslide: पाटकर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात या ठिकाणी टेकडी कापण्याचे बेकायदा काम झाले होते. त्यावेळी चौकशी करण्यात आली असता, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याला परवानगी दिल्याचे सांगण्यात आले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Cortalim Junction Landslide News

वास्को: गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी कुठ्ठाळी भूस्खलन प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागावर जनतेला फसवण्याचा आरोप करत या विषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक रोखण्याचा इशारा दिला.

कुठ्ठाळी जंक्शन येथे घडलेल्या भूस्खलन प्रकरणाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गुरुवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. पाटकर यांनी या गंभीर स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पाटकर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात या ठिकाणी टेकडी कापण्याचे बेकायदा काम झाले होते. त्यावेळी चौकशी करण्यात आली असता, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याला परवानगी दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुढील तपासणीअंती असे स्पष्ट झाले की, अशा कोणत्याही परवानगीचा उल्लेख नव्हता.

आम्ही उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत टेकडी कापण्याची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले, असे पाटकर म्हणाले. यावरून सिद्ध होते की सार्वजनिक बांधकाम विभाग गोव्याच्या जनतेला खोटी माहिती देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT