Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Amit Palekar Bail: बाणास्तरी मर्सडीज अपघात प्रकरणात अमित पालेकर यांना जामीन

यापुर्वी तात्पुरता जामीन मंजूर झाला होता

गोमंतक ऑनलाईन टीम

Amit Palekar Bail: बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज अपघात प्रकरणात क्राईम ब्रँचने आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना आता जामीन मंजूर केला आहे.

फोंडा जिल्हा सत्र न्यायालयाने ॲड. अमित पालेकर यांंनी त्यांचा मोबाईल क्राईम ब्रँचजवळ सुपूर्द करावा तसेच उद्या (5 सप्टेंबर) रोजी एक दिवस क्राईम ब्रँचमध्ये हजर राहावे, या अटीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर पुढील आदेशापर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बाणास्तरी येथे झालेल्या मर्सडीजच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत परेश सावर्डेकर ही मर्सडीज चालवत होता.

तथापि, त्याचा बचाव करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते, असे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT