Alphonso Mango Canva
गोवा

Alphonso Mango: फळांचा राजा आला रे!राजधानी पणजीत 'हापूस' दाखल; काय आहेत दर? जाणून घ्या

Hapus Mango In Panaji Market: राज्यात मानकुराद, हापूस तसेच इतर आंब्यांचे पहिले पीक हे मार्चच्या मध्यावर सुरू होते; परंतु हंगामपूर्व हापूस आंबा जानेवारीतच दाखल होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Mango prices in Panaji market

पणजी: राज्यात मानकुराद, हापूस तसेच इतर आंब्यांचे पहिले पीक हे मार्चच्या मध्यावर सुरू होते; परंतु हंगामपूर्व हापूस आंबा जानेवारीतच दाखल होतो. यंदा जानेवारी महिन्यात पहिली पेटी २१ हजार रुपयांना महाराष्ट्रात विकण्यात आली.

आता फेब्रुवारीच्या मध्यावर राजधानी पणजीतील काही मोजक्याच विक्रेत्यांकडे हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध असून ३ हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे.

पणजी बाजारात तोतापुरी आंबा २०० रुपये तसेच इतर जातीचे आंबे ३०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. कच्च्या कैऱ्या देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

मक्याच्या कणसांनाही भाव

आंब्यांसोबतच मक्याच्या कणसांना चांगली मागणी असून १०० रुपयांना पाच या दराने विकली जात आहेत. इतर फळांचे दर मागील आठवड्यांपासून स्थिर आहेत. भाजी तसेच फळभाज्यांचे दर देखील थोड्या अधिक फरकाने स्थिर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT