BJP state president Sadanand Tanawade Dainik Gomantak
गोवा

'मगो उमेदवारांच्या पळवापळीचा आरोप बिनबुडाचा': भाजप प्रदेशाध्यक्ष

मगोच्या उमेदवारांची पळवापळवी करत असल्याचा आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा आहे.

दैनिक गोमन्तक

मगोच्या उमेदवारांची पळवापळवी करत असल्याचा आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा आहे. उमेदवारांची त्याची गरज नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. जर त्यांना निवडणुकीपूर्वी उमेदवारांना सांभाळता येत नाही तर ते निवडणुकीनंतर आमदारांना कसे सांभाळणार असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे (BJP state president Sadanand Tanawade) यांनी मारला. मगोने तृणमूल काँग्रेसशी (Trinamool Congress) केलेल्या युतीमध्ये मगो उमेदवारांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. तृणमूल काँग्रेस या हिंदूविरोधी पक्षामुळे मगोचे मतदार दुरावण्याची भीती या उमेदवारांमध्ये आहे. मतदारही संतप्त झाले आहेत. मगोने ‘एम’साठी युती केल्याचा आरोप त्यांनी केला.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT