candidature applications Dainik gomantak
गोवा

डिचोलीत सर्व उमेदवारी अर्ज ग्राह्य, साखळीत अकरा जन रिंगणात

सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर तालुक्यातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली (Bicholim) तालुक्यातील डिचोलीसह तिन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. साखळीत सर्वाधिक अकरा आणि डिचोलीत सर्वात कमी 5 मिळून तिन्ही मतदारसंघात एकूण 25 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर तालुक्यातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

शनिवारी सकाळी निवडणूक (Election) अधिकारी दीपक वायंगणकर यांच्या केबिनमध्ये मये आणि साखळी मतदारसंघातील तर निवडणूक अधिकारी सागर गावडे यांच्या केबिनमध्ये डिचोली मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा-कर्नाटक सीमेवर मोठी कारवाई! काँक्रीट पंप मशीनमध्ये लपवलेली दारू केली जप्त; गुजरात येथील चालकाला अटक

Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

पुरुषांपेक्षा महिलांच्या पगारात होतेय जास्त वाढ! PLFS २०२५ च्या सर्व्हेतून बाब उघड; स्त्रीयांचे उत्पन्न एकूण तुलनेत कमी असल्याचाही दावा

VIDEO: फातोर्डा पोलीस स्टेशनच्या जवळच राजरोस जुगार सुरु; धक्कादायक व्हिडीओ समोर

मुंबई गोवा हायवेवर 'डिझेल' मिळेल का? सोशल मीडियावर पडला कमेंटचा पाऊस; पोस्ट टाकणाऱ्याने अनुभव लिहिला की, ' 80% पंपांवर.....'

SCROLL FOR NEXT