Airport Dainik Gomantak
गोवा

Goa : नववर्षात विमान प्रवाशांना मनस्ताप, तुमचं तिकीट कॅन्सल झालंय का?

भविष्यात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करु

दैनिक गोमंतक

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी मोपा विमातळ चर्चेत आहे. यातच आता दाबोळीवरुन विमान तिकिटे बुक केली होती. मात्र एअरलाइन्स प्रशासनाने बुक केलेल्या फ्लाइट रद्द झाली आहेत अथवा ती मोपा विमानळावरुन मिळणार आहे. हे स्पष्ट केले नसल्याने प्रवासी संतापले आहेत.

(Airlines being rescheduling flights to Mopa from Dabolim)

मिळालेल्या माहितीनुसार आज काही नागरीकांनी दाबोळी विमानळावरुन आपली तिकिटे आधीच बुक केली आहेत. ही तिकिटे आता रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर थोड्या कालावधीनंतर प्रवाशांना असा संदेश मिळाला की, आपले फक्त विमानतळ बदण्यात आले आहे. इतर सेवा आपल्याला त्याच वेळी त्याच क्रमांकाची विमान सेवा मिळणार असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे प्रवासी काय निर्णय घ्यावरुन संदिग्ध आहेत.

याबाबत एका व्यक्तीने सांगितले की, "आम्ही गेल्या महिन्यात माझ्या किशोरवयीन मुलासाठी, 8 जानेवारी रोजी त्याच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्यासाठी गोवा ते मुंबई ते डेहराडूनपर्यंतचे तिकीट आधीच बुक केले होते. यानंतर एअरलाइन्सने आम्हाला रद्द करण्याचा संदेश पाठवला नाही. यानंतर तासाभरात कॉलवर कळवले की, आपल्याला विमान सेवा ही नवीन विमानतळावरून देण्याचा विचार करत आहे. म्हणून सर्व विमान सेवा मोपा येथून आयोजित केल्या जातील. त्यामुळे नागरीकांनी याबाबत माध्यमांकडे तक्रारीचा सुर आळवला आहे.

एका ग्राहकाने म्हटले की, ट्विटरवर एअरलाइन्सशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला असे म्हटले आहे की, “आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या ग्राहकांना अस्वस्थता निर्माण करणे आणि त्यांच्या प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय आणणे हा आमचा हेतू कधीच नाही. भविष्यात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करु असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT