Aircraft gets stuck under a bridge Dainik Gomantak
गोवा

Vasco News : विमानाचे सुटे भाग घेवून जाणारा ट्रक अडकला कोकण रेल्वे पुलाखाली

पाटे-बाळ्ळी येथील मडगाव-कारवार महामार्गावरील घटना

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को येथून निपाणी-बेळगाव येथे अवजड ट्रक(ट्रेलर)मधून विमानाचे सुटे भाग नेताना पाटे-बाळ्ळी येथील रस्त्याच्या वळणावर वळण घेण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार आज सकाळी घडला.

याविषयी माहिती प्राप्त झाल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी धाव घेऊन तत्काळ रस्ता मोकळा करण्यात यश मिळविल्याची माहिती स्थानिक पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिली.
ही घटना सकाळी 7 वा.दरम्यान घडली.

त्यानंतर 10 वाजेपर्यंत म्हणजे 3 तास वाहतूक कोंडी झाली. हा प्रकार केवळ काणकोणच्या दिशेने जाण्याच्या रस्त्यावर घडला होता. तर काणकोणहून मडगावच्या दिशेने येणारी वाहतूक सुरळीत होती, असेही निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT