Air India Dainik Gomantak
गोवा

अखेर मोपा विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय सेवा सुरू; एअर इंडियाचे लंडनसाठी 'टेकऑफ'

एअर इंडियाच्या B787-8 विमानाने आज मोपावरुन लंडन गॅटविकसाठी उड्डाण केले

Rajat Sawant

Manohar International Airport : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अखेर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या B787-8 विमानाने आज मोपावरुन लंडन गॅटविकसाठी उड्डाण केले. एअर इंडिया मोपा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणारी पहिली कंपनी आहे.

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या वतीने अधिसूचना प्रसिद्ध करत देण्यात आली होती.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या प्रतिक्षेत होते. गृह मंत्रालयाच्या वतीने मंगळवारी (दि.11) अधिसूचना प्रसिद्ध करत, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला वैध कागदपत्रासह अधिकृत प्रवेश आणि गमन यासाठी तपासणी करण्याची परवानगी दिली होती.

दरम्यान आज दुपारी एअर इंडियाच्या विमानाने मोपा येथून लंडनसाठी उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT