Aguada Fort Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort: आग्वाद किल्ला 01 सप्टेंबरपासून जनतेसाठी खुला होणार

गोमन्तक डिजिटल टीम

आग्वाद किल्ला (Aguada Fort) एक सप्टेंबरपासून जनतेसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त किल्ल्यातील वस्तुसंग्रहालय वर्षभरासाठी विद्यार्थ्यांना मोफत पाहता येणार आहे. (Aguada museum will be open for public from 1st september)

हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत आग्वाद कारागृह येथे आज (गुरूवार) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte), आमदार संकल्प आमोणकर (MLA Sankalp Amonkar), आमदार मायकल लोबो (MLA Michael Lobo), गणेश गावकर आणि पोलिस महासंचालक जसपाल सिंग (DCP Jaspal Singh) व इतर मान्यवर उपस्थित होते.

आग्वाद कारागृह (Aguada Jail) येथे तिरंगा फडविण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, गोवा गरिब नव्हता, पोर्तुगीझ (Portuguese) आले आणि त्यांनी गोव्याची आतोनात लुट केली व आपली संपत्ती घेऊन गेले. आग्वाद संग्राहालय येत्या 01 सप्टेंबरपासून नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. वर्षभरासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र, पर्यटकांना प्रवेशासाठी तिकिट काढावे लागेल. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT