Purple Fest Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: पर्पल फेस्टच्या अडचणीत वाढ, एजन्सीच्या निवड प्रक्रियेला काँग्रेसचा आक्षेप

पर्पल फेस्टसाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या निवडीची निविदा रद्द करण्याची मागणी करत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष - अमित पाटकर यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केलीय.

गोमन्तक डिजिटल टीम

दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पर्पल फेस्टची तयारी सध्या सुरु आहे. मात्र या फेस्टवरून आता गोव्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. या पर्पल फेस्टसाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या निवडीची निविदा रद्द करण्याची मागणी करत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष - अमित पाटकर यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केलीय.

पर्पल फेस्टसाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या निवडीची निविदा रद्द करण्याची मागणी करत गोव्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली. काँग्रेस मीडिया सेलच्या अध्यक्षांनी काल पर्पल फेस्टचे काम टेंडरशिवाय कसे सुरू केले याचा पर्दाफाश केला होता.

पर्पल फेस्टसाठीच्या कामांची निविदा काढण्याअगोदरच काम सुरु सुरु केल्याने काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर हल्लाबोल चढवला होता. "पर्पल फेस्ट 2023 चा पहिला घोटाळा आहे. फेस्टची निविदा 2 जानेवारी रोजी याची काढली जाणार आहे. परंतु भाजपच्या इनहाऊस एजन्सीने त्या अगोदरच हे काम सुरू केले आहे. गोवा राज्य अपंग व्यक्ती आयोग याची दखल घेऊन कारवाई करेल. लोकायुक्तांचे हे कृत्य भ्रष्टाचारी आह. असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT