Karan Kundrra Birthday Dainik Gomantak
गोवा

Karan Kundrra Birthday: ये बंधन तो प्यार का... निमित्त बर्थडेचं आणि कलाकार प्रेमी युगुल गोव्यात भेटले

करणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Pramod Yadav

Karan Kundrra celebrates his birthday with girlfriend Tejasswi Prakash: अभिनेता आणि अँकर करण कुंद्राने आज (11 ऑक्टोबर) गर्लफ्रेन्ड तेजस्वी प्रकाशसोबत गोव्यात त्याचा वाढदिवस साजरा केला. गोव्यातील बीचवर करणने पार्टी करत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला.

करण आणि तेजस्वी मंगळवारी दुपारी गोव्यात दाखल झाले होते, त्याचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश दोघांनी इंस्टाग्रामवर बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तेजस्वीने दोघांची गोव्यात भेट झाल्याचा व्हिडिओ शेअर केला असून, मी वेळेवर पोहोचले, तू वेळेवर आला नाहीस पण बर्थडेसाठी तू अखेर आलास असे तेजस्वी व्हिडिओत बोलताना दिसत आहे.

तसेच, दोघांनी बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. व्हिडिओत दोघांनी खाण्यासाठी घेतलेले पदार्थ दिसत आहेत.

करणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करणने टीव्ही मालिका, रिएलिटी शो, बेव सिरिज यासह चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच, त्याची प्रेमिका तेजस्वी प्रकाश देखील मालिका, रिएलिटी शो यासह चित्रपटात काम करत आहे.

दोघेही बऱ्याचकाळापासून एकत्र असून, दोघांमधील प्रेमाचे घट्ट नाते वेळोवेळी समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT