Gram Sabha  Dainik Gomantak
गोवा

Gram Sabha : ग्रामसभा अर्ध्यावर सोडून जाणाऱ्या पंचांवर कारवाई; कुठ्ठाळी ग्रामसभेत ठराव

Gram Sabha : घरपट्टी, कचऱ्याचा विषयही गाजला या ग्रामसभेला पंचायत सचिव अंकिता घोगळे, उपसरपंच दिव्या रायकर, पंच उज्ज्‍वला नाईक, आंजेला फुर्तादो, मान्‍यूएल सिल्वा, लोबो, गटविकास अधिकारी कार्यालयातील निरीक्षक सुषमा गडकर यांची उपस्‍थिती होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Gram Sabha : कुठ्ठाळी, ग्रामसभा अर्ध्यावर सोडून जाणाऱ्या पंचसदस्यांवर रितसर कारवाई करण्याचा ठराव आज कुठ्ठाळी ग्रामसभेत घेण्यात आला.

तसेच या कृतीचा ग्रामसभा सदस्यांनी एक प्रकारे निषेध केला. वेळेचे बंधन सर्वांनाच बंधनकारक आहे. पंचायत सचिव अंकिता घोगळे यांनी गत ग्रामसभेचा अहवाल सादर करून त्यास मान्यता मिळवली.

सरपंच सेनिया परेरा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या ग्रामसभेला पंचायत सचिव अंकिता घोगळे, उपसरपंच दिव्या रायकर, पंच उज्ज्‍वला नाईक, आंजेला फुर्तादो, मान्‍यूएल सिल्वा, लोबो, गटविकास अधिकारी कार्यालयातील निरीक्षक सुषमा गडकर यांची उपस्‍थिती होती.

काही वर्षांपूर्वी पंचायतीने घरपट्टी आकारण्यासाठी सर्वेक्षण करण्याकरिता एका खासगी कंपनीला कंत्राट दिले होते व त्यासाठी आगाऊ रक्कम सुमारे सात लाख रुपये दिले होते. ते पैसे एक तर त्या कंपनीकडून वसूल करावेत अशी सूचना करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Goa:"सनबर्न नाही तर दुसरं कोणीतरी येईल" पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Assembly: गोमंतकीयांना मिळणार स्वस्त दरात मासळी, सरकार धोरणात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री

Goa Assembly Live: १७ (२) अंतर्गत जमीन रुपांतर नाही!

Goa Assembly Session: पंधरा वर्षे पूर्ण झालेल्‍या 28,110 वाहनांचे नूतनीकरण! वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

SCROLL FOR NEXT